गणेश सजावट

Ganeshotsav 2024 : आझाद हिंदचा गणपती झाला 97 वर्षाचा, यंदा दत्तमहाप्रभूचा आकर्षक देखावा

अमरावती शहरातील आझाद हिंद सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने 1928 पासून आपली ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा कायम ठेवली.

Published by : Team Lokshahi

अमरावती शहरातील आझाद हिंद सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने 1928 पासून आपली ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा कायम ठेवली. आझाद हिंद सार्वजनिक गणेश मंडळाला 97 वर्ष पुर्ण झाली असून यावळी श्री दत्तमहाप्रभूचा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. कॉंग्रेस नेते यशोमती ठाकूर या आकर्षक देखाव्याचे लोकार्पण केले आहे.

यावर यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अतिशय सुंदर असा देखावा आहे ज्या संपूर्ण भावना ओतल्यासारख्या दिसत आहेत. मग ते कलाकार असो, अध्यक्ष असो, कार्यकरी सहकारी असो, सचिव असो या सगळ्यांनी अतिशय छान हे सगळ सांभाळलेलं आहे. दोन वर्षानी या मंडळाला 100 वर्ष पुर्ण होणार आहेत आणि या मंडळाच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा, असं म्हणतं यशोमती ठाकूर यांनी आझाद हिंद सार्वजनिक गणेश मंडळाचे शुभेच्छा देत कौतूक केले.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड